सोलापूर : करमाळा येथील मच्छिमारांनी वाचवले नऊ हजार जणांचे प्राण

करमाळा (कंदर) : सांगली येथे महापुराने वेढलेल्या गावांतील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. तसेच रामवाडी आणि कंदर येथील मच्छिमारांनी सुमारे नऊ हजार नागरिकांचे प्राण वाचवले. या मच्छिमारांनी केलेल्या कामाचे तालुक्यातून कौतुक केले जात आहे.  पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांच्या निर्देशानुसार करमाळा तालुक्यातील कंदर येथील ७ बोटी व १४ जण आणि कोंढार चिंचोली येथील ५ बोटी व ५ जण असे पोहणारे मच्छीमार युवकांचे एक पथक सांगली येथे पाठवण्यात आले. या पथकातील रामवाडी आणि कंदर येथील मच्छिमारांनी नऊ हजार जणांचे प्राण वाचवले. हे मच्छिमारांचे पथक करमाळ्याचे तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठवण्यात आले होते. या मच्छिमारांनी आपला जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवले. याबाबत मच्छिमार युवक दत्तात्रय चव्हाण म्हणाला, की आम्हाला सांगली येथे मदतीसाठी जायचे आहे, असे सांगितल्यावर सर्वांशी चर्चा करून जायचे ठरले. आपले बांधव अडचणीत असताना त्यांना मदत करण्यासाठी आम्ही तयार झालो. आम्ही याठिकाणी वृद्ध बालके, महिलाही पुराच्या पाण्यात अडकलेल्या पाहिली. काही मृतदेह आम्हाला पाण्यात आढळले. तेदेखील आम्ही बाहेर काढले. लोक जीवाच्या आकांताने ओरडत होते. पण बाकीच्या या लोकांना वाचवल्याचे आम्हाला समाधान आहे. News Item ID: 599-news_story-1565693705Mobile Device Headline: सोलापूर : करमाळा येथील मच्छिमारांनी वाचवले नऊ हजार जणांचे प्राणAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: करमाळा (कंदर) : सांगली येथे महापुराने वेढलेल्या गावांतील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. तसेच रामवाडी आणि कंदर येथील मच्छिमारांनी सुमारे नऊ हजार नागरिकांचे प्राण वाचवले. या मच्छिमारांनी केलेल्या कामाचे तालुक्यातून कौतुक केले जात आहे.  पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांच्या निर्देशानुसार करमाळा तालुक्यातील कंदर येथील ७ बोटी व १४ जण आणि कोंढार चिंचोली येथील ५ बोटी व ५ जण असे पोहणारे मच्छीमार युवकांचे एक पथक सांगली येथे पाठवण्यात आले. या पथकातील रामवाडी आणि कंदर येथील मच्छिमारांनी नऊ हजार जणांचे प्राण वाचवले. हे मच्छिमारांचे पथक करमाळ्याचे तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठवण्यात आले होते. या मच्छिमारांनी आपला जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवले. याबाबत मच्छिमार युवक दत्तात्रय चव्हाण म्हणाला, की आम्हाला सांगली येथे मदतीसाठी जायचे आहे, असे सांगितल्यावर सर्वांशी चर्चा करून जायचे ठरले. आपले बांधव अडचणीत असताना त्यांना मदत करण्यासाठी आम्ही तयार झालो. आम्ही याठिकाणी वृद्ध बालके, महिलाही पुराच्या पाण्यात अडकलेल्या पाहिली. काही मृतदेह आम्हाला पाण्यात आढळले. तेदेखील आम्ही बाहेर काढले. लोक जीवाच्या आकांताने ओरडत होते. पण बाकीच्या या लोकांना वाचवल्याचे आम्हाला समाधान आहे. Vertical Image: English Headline: Fisherman of Karmala saves Lives of Nine Thousand Flood Affected PeoplesAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवाsangliसांगलीतहसीलदारप्राणप्रशासनadministrationsपुणेSearch Functional Tags: Sangli, सांगली, तहसीलदार, प्राण, प्रशासन, Administrations, पुणेTwitter Publish: Meta Description: रामवाडी आणि कंदर येथील मच्छिमारांनी सुमारे नऊ हजार नागरिकांचे प्राण वाचवले. या मच्छिमारांनी केलेल्या कामाचे तालुक्यातून कौतुक केले जात आहे. Send as Notification: 

सोलापूर : करमाळा येथील मच्छिमारांनी वाचवले नऊ हजार जणांचे प्राण

करमाळा (कंदर) : सांगली येथे महापुराने वेढलेल्या गावांतील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. तसेच रामवाडी आणि कंदर येथील मच्छिमारांनी सुमारे नऊ हजार नागरिकांचे प्राण वाचवले. या मच्छिमारांनी केलेल्या कामाचे तालुक्यातून कौतुक केले जात आहे. 

पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांच्या निर्देशानुसार करमाळा तालुक्यातील कंदर येथील ७ बोटी व १४ जण आणि कोंढार चिंचोली येथील ५ बोटी व ५ जण असे पोहणारे मच्छीमार युवकांचे एक पथक सांगली येथे पाठवण्यात आले. या पथकातील रामवाडी आणि कंदर येथील मच्छिमारांनी नऊ हजार जणांचे प्राण वाचवले. हे मच्छिमारांचे पथक करमाळ्याचे तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठवण्यात आले होते. या मच्छिमारांनी आपला जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवले.

याबाबत मच्छिमार युवक दत्तात्रय चव्हाण म्हणाला, की आम्हाला सांगली येथे मदतीसाठी जायचे आहे, असे सांगितल्यावर सर्वांशी चर्चा करून जायचे ठरले. आपले बांधव अडचणीत असताना त्यांना मदत करण्यासाठी आम्ही तयार झालो. आम्ही याठिकाणी वृद्ध बालके, महिलाही पुराच्या पाण्यात अडकलेल्या पाहिली. काही मृतदेह आम्हाला पाण्यात आढळले. तेदेखील आम्ही बाहेर काढले. लोक जीवाच्या आकांताने ओरडत होते. पण बाकीच्या या लोकांना वाचवल्याचे आम्हाला समाधान आहे.

News Item ID: 
599-news_story-1565693705
Mobile Device Headline: 
सोलापूर : करमाळा येथील मच्छिमारांनी वाचवले नऊ हजार जणांचे प्राण
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

करमाळा (कंदर) : सांगली येथे महापुराने वेढलेल्या गावांतील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. तसेच रामवाडी आणि कंदर येथील मच्छिमारांनी सुमारे नऊ हजार नागरिकांचे प्राण वाचवले. या मच्छिमारांनी केलेल्या कामाचे तालुक्यातून कौतुक केले जात आहे. 

पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांच्या निर्देशानुसार करमाळा तालुक्यातील कंदर येथील ७ बोटी व १४ जण आणि कोंढार चिंचोली येथील ५ बोटी व ५ जण असे पोहणारे मच्छीमार युवकांचे एक पथक सांगली येथे पाठवण्यात आले. या पथकातील रामवाडी आणि कंदर येथील मच्छिमारांनी नऊ हजार जणांचे प्राण वाचवले. हे मच्छिमारांचे पथक करमाळ्याचे तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठवण्यात आले होते. या मच्छिमारांनी आपला जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवले.

याबाबत मच्छिमार युवक दत्तात्रय चव्हाण म्हणाला, की आम्हाला सांगली येथे मदतीसाठी जायचे आहे, असे सांगितल्यावर सर्वांशी चर्चा करून जायचे ठरले. आपले बांधव अडचणीत असताना त्यांना मदत करण्यासाठी आम्ही तयार झालो. आम्ही याठिकाणी वृद्ध बालके, महिलाही पुराच्या पाण्यात अडकलेल्या पाहिली. काही मृतदेह आम्हाला पाण्यात आढळले. तेदेखील आम्ही बाहेर काढले. लोक जीवाच्या आकांताने ओरडत होते. पण बाकीच्या या लोकांना वाचवल्याचे आम्हाला समाधान आहे.

Vertical Image: 
English Headline: 
Fisherman of Karmala saves Lives of Nine Thousand Flood Affected Peoples
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
Sangli, सांगली, तहसीलदार, प्राण, प्रशासन, Administrations, पुणे
Twitter Publish: 
Meta Description: 
रामवाडी आणि कंदर येथील मच्छिमारांनी सुमारे नऊ हजार नागरिकांचे प्राण वाचवले. या मच्छिमारांनी केलेल्या कामाचे तालुक्यातून कौतुक केले जात आहे. 
Send as Notification: