...आणि अख्खा झिम्बाब्वे संघ राजकारणामुळे आऊट झाला!

डौलदार वृक्षाला वाळवीने पोखरून काढावं तसं काहीसं झिम्बाब्वे क्रिकेटचं झालं. लाल रंगाची जर्सी घालून त्या रंगाला साजेसा खेळ करणारे खेळाडू आणि एक टीम आता इतिहासजमा झालीये.