पूरग्रस्तांसाठी पाच कोटी रुपये खर्च करणार : खासदार संभाजीराजे

मुंबई : कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांसाठी राज्यातील विविध भागांमधून मदतीचे हात पुढे आहेत. सरकारसह अनेक सामाजिक संस्था, सामान्य नागरिक आपापल्या परीने मदत करत आहेत. आधी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाण्यात उतरलेले खासदार छत्रपती संभाजीराजे आता पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पाच कोटी रुपयांची मदत करणार आहेत. स्वत: संभाजीराजेंनी ट्विटरवर याबाबतची माहिती दिली "महापूरामध्ये अनेक गावे


                   पूरग्रस्तांसाठी पाच कोटी रुपये खर्च करणार : खासदार संभाजीराजे
<strong>मुंबई :</strong> कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांसाठी राज्यातील विविध भागांमधून मदतीचे हात पुढे आहेत. सरकारसह अनेक सामाजिक संस्था, सामान्य नागरिक आपापल्या परीने मदत करत आहेत. आधी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाण्यात उतरलेले खासदार छत्रपती संभाजीराजे आता पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पाच कोटी रुपयांची मदत करणार आहेत. स्वत: संभाजीराजेंनी ट्विटरवर याबाबतची माहिती दिली "महापूरामध्ये अनेक गावे