काश्मीरमध्ये कलम 370 हटवण्याचं समर्थन करणारा मोर्चा खरंच काढला गेला?- फॅक्ट चेक

काश्मीरमध्ये कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला पाठिंबा देणारा मोर्चा काढण्यात आला, असा दावा करणारा एक व्हीडिओ शेअर केला जात आहे.