ख्यातनाम वऱ्हाडी साहित्यिक, नाटककार पुरुषोत्तम बोरकरांचं निधन

अकोला : वऱ्हाडी साहित्य आणि नाट्य क्षेत्रातल्या एका वैभवशाली पर्वाने आज अकाली 'एक्झीट' घेतली आहे. सुप्रसिद्ध वऱ्हाडी कादंबरीकार पुरुषोत्तम बोरकर यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालंय. बुधवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातल्या सुटाळा येथे त्यांनी शेवटचा श्वास घेतलाय. मृत्युसमयी ते 63 वर्षांचे होतेय. गेल्याचवर्षी त्यांच्या पत्नीचे


                   ख्यातनाम वऱ्हाडी साहित्यिक, नाटककार पुरुषोत्तम बोरकरांचं निधन
<strong>अकोला </strong><strong>:</strong> वऱ्हाडी साहित्य आणि नाट्य क्षेत्रातल्या एका वैभवशाली पर्वाने आज अकाली 'एक्झीट' घेतली आहे. सुप्रसिद्ध वऱ्हाडी कादंबरीकार पुरुषोत्तम बोरकर यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालंय. बुधवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातल्या सुटाळा येथे त्यांनी शेवटचा श्वास घेतलाय. मृत्युसमयी ते 63 वर्षांचे होतेय. गेल्याचवर्षी त्यांच्या पत्नीचे