बळीराजा सुखी समाधानी होऊ दे - सदाभाऊ खोत यांची भूमातेला प्रार्थना

इस्लामपूर - कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज त्यांच्या जन्मगावी मरळनाथपूर (ता. वाळवा) येथे शेतीचे पुजन केले. आंब्याच्या पानांचे तोरण बांधत काळ्या आईबद्दल ऋण व्यक्त केले. धन –धान्याची व धनाची समृद्धी यावी, राज्यातील बळीराजा सुखी समाधानी होऊ दे, अशी प्रार्थना काळ्या आईच्या चरणी श्री. खोत यांनी केली. बेंदूरानिमित्त मंत्री खोत हे आज आपल्या व्यस्त दिनक्रमातून गावी आले होते. दुपारी त्यांनी कुटुंबियां समवेत त्यांच्या शेतात गेले. तेथे त्यांनी सपत्नीक शेतीचे पूजन केले. ग्रामीण भागात बेंदरादिवशी शेतात आंब्याच्या पानांचे तोरण, गोंडा बांधून भूमातेला पोळ्याचा नैवैद्य दाखवण्याची प्रथा आहे.  या सणामुळे धन धान्याची व धनाची समृद्धी होते. महाराष्ट्रात बेंदूर या सणाला अनन्य साधारण महत्व आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात धन –धान्याची व धनाची समृद्धी यावी आणि राज्यातील बळीराजा सुखी समाधानी राहावा, अशी प्रार्थना काळ्या आईच्या चरणी त्यांनी केली. यावेळी सौ. सुमन खोत, युवानेते सागर खोत, माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार पाटील, प्रशांत पाटील, शशीकांत शेळके, कृषी अधिकारी किरण बामणे, संदीप फार्ने आदी उपस्थित होते. News Item ID: 599-news_story-1563187112Mobile Device Headline: बळीराजा सुखी समाधानी होऊ दे - सदाभाऊ खोत यांची भूमातेला प्रार्थनाAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: इस्लामपूर - कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज त्यांच्या जन्मगावी मरळनाथपूर (ता. वाळवा) येथे शेतीचे पुजन केले. आंब्याच्या पानांचे तोरण बांधत काळ्या आईबद्दल ऋण व्यक्त केले. धन –धान्याची व धनाची समृद्धी यावी, राज्यातील बळीराजा सुखी समाधानी होऊ दे, अशी प्रार्थना काळ्या आईच्या चरणी श्री. खोत यांनी केली. बेंदूरानिमित्त मंत्री खोत हे आज आपल्या व्यस्त दिनक्रमातून गावी आले होते. दुपारी त्यांनी कुटुंबियां समवेत त्यांच्या शेतात गेले. तेथे त्यांनी सपत्नीक शेतीचे पूजन केले. ग्रामीण भागात बेंदरादिवशी शेतात आंब्याच्या पानांचे तोरण, गोंडा बांधून भूमातेला पोळ्याचा नैवैद्य दाखवण्याची प्रथा आहे.  या सणामुळे धन धान्याची व धनाची समृद्धी होते. महाराष्ट्रात बेंदूर या सणाला अनन्य साधारण महत्व आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात धन –धान्याची व धनाची समृद्धी यावी आणि राज्यातील बळीराजा सुखी समाधानी राहावा, अशी प्रार्थना काळ्या आईच्या चरणी त्यांनी केली. यावेळी सौ. सुमन खोत, युवानेते सागर खोत, माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार पाटील, प्रशांत पाटील, शशीकांत शेळके, कृषी अधिकारी किरण बामणे, संदीप फार्ने आदी उपस्थित होते. Vertical Image: English Headline: Sadabahu Khot worship agriculture land on Bendur festival Author Type: External Authorसकाळ वृत्तसेवाइस्लामपूरसदाभाऊ खोतsadabhau khotशेतीfarmingमहाराष्ट्रmaharashtraवनforestSearch Functional Tags: इस्लामपूर, सदाभाऊ खोत, Sadabhau Khot, शेती, farming, महाराष्ट्र, Maharashtra, वन, forestTwitter Publish: Send as Notification: 

बळीराजा सुखी समाधानी होऊ दे - सदाभाऊ खोत यांची भूमातेला प्रार्थना

इस्लामपूर - कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज त्यांच्या जन्मगावी मरळनाथपूर (ता. वाळवा) येथे शेतीचे पुजन केले. आंब्याच्या पानांचे तोरण बांधत काळ्या आईबद्दल ऋण व्यक्त केले. धन –धान्याची व धनाची समृद्धी यावी, राज्यातील बळीराजा सुखी समाधानी होऊ दे, अशी प्रार्थना काळ्या आईच्या चरणी श्री. खोत यांनी केली.

बेंदूरानिमित्त मंत्री खोत हे आज आपल्या व्यस्त दिनक्रमातून गावी आले होते. दुपारी त्यांनी कुटुंबियां समवेत त्यांच्या शेतात गेले. तेथे त्यांनी सपत्नीक शेतीचे पूजन केले. ग्रामीण भागात बेंदरादिवशी शेतात आंब्याच्या पानांचे तोरण, गोंडा बांधून भूमातेला पोळ्याचा नैवैद्य दाखवण्याची प्रथा आहे. 

या सणामुळे धन धान्याची व धनाची समृद्धी होते. महाराष्ट्रात बेंदूर या सणाला अनन्य साधारण महत्व आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात धन –धान्याची व धनाची समृद्धी यावी आणि राज्यातील बळीराजा सुखी समाधानी राहावा, अशी प्रार्थना काळ्या आईच्या चरणी त्यांनी केली.

यावेळी सौ. सुमन खोत, युवानेते सागर खोत, माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार पाटील, प्रशांत पाटील, शशीकांत शेळके, कृषी अधिकारी किरण बामणे, संदीप फार्ने आदी उपस्थित होते.

News Item ID: 
599-news_story-1563187112
Mobile Device Headline: 
बळीराजा सुखी समाधानी होऊ दे - सदाभाऊ खोत यांची भूमातेला प्रार्थना
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

इस्लामपूर - कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज त्यांच्या जन्मगावी मरळनाथपूर (ता. वाळवा) येथे शेतीचे पुजन केले. आंब्याच्या पानांचे तोरण बांधत काळ्या आईबद्दल ऋण व्यक्त केले. धन –धान्याची व धनाची समृद्धी यावी, राज्यातील बळीराजा सुखी समाधानी होऊ दे, अशी प्रार्थना काळ्या आईच्या चरणी श्री. खोत यांनी केली.

बेंदूरानिमित्त मंत्री खोत हे आज आपल्या व्यस्त दिनक्रमातून गावी आले होते. दुपारी त्यांनी कुटुंबियां समवेत त्यांच्या शेतात गेले. तेथे त्यांनी सपत्नीक शेतीचे पूजन केले. ग्रामीण भागात बेंदरादिवशी शेतात आंब्याच्या पानांचे तोरण, गोंडा बांधून भूमातेला पोळ्याचा नैवैद्य दाखवण्याची प्रथा आहे. 

या सणामुळे धन धान्याची व धनाची समृद्धी होते. महाराष्ट्रात बेंदूर या सणाला अनन्य साधारण महत्व आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात धन –धान्याची व धनाची समृद्धी यावी आणि राज्यातील बळीराजा सुखी समाधानी राहावा, अशी प्रार्थना काळ्या आईच्या चरणी त्यांनी केली.

यावेळी सौ. सुमन खोत, युवानेते सागर खोत, माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार पाटील, प्रशांत पाटील, शशीकांत शेळके, कृषी अधिकारी किरण बामणे, संदीप फार्ने आदी उपस्थित होते.

Vertical Image: 
English Headline: 
Sadabahu Khot worship agriculture land on Bendur festival
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
इस्लामपूर, सदाभाऊ खोत, Sadabhau Khot, शेती, farming, महाराष्ट्र, Maharashtra, वन, forest
Twitter Publish: 
Send as Notification: