जेटलींवर उद्या दिल्लीत अंत्यसंस्कार होणार

नवी दिल्ली : विख्यात कायदेतज्ञ आणि माजी अर्थ तसेच संरक्षण मंत्री अरुण जेटली यांच्यावर उद्या ता. २५ दुपारी दोनच्या सुमारास निगमबोध घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती आज देण्यात आली. 67 वर्षीय जेटली यांनी दुपारी बाराच्या सुमारास एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनानंतर जेटलींच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये तयार झालेले  अनेक केंद्रीय मंत्री, नेते आणि कार्यकर्त्यांनी एम्स कडे धाव घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत आणि दौरा अर्धवट सोडून ते उद्या सकाळपर्यंत राजधानीत परत येण्याची शक्यता आहे. “हे  जगातून निघून जाण्याचे वय नाही आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि वकीलाला घडवणाऱ्या या मोठ्या नेत्याचे जाणे हे अतिशय क्लेशकारक आहे,” असे सांगताना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचा कंठ दाटून आला. दरम्यान जेटली यांचे पार्थिव त्यांच्या ए 44 कैलास कॉलनी अस्थानी आज अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल सकाळी दहा ते दुपारी 1 पर्यंत भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यालयात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्या नंतर निगम बोध घाटावर राष्ट्रीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. News Item ID: 599-news_story-1566637618Mobile Device Headline: जेटलींवर उद्या दिल्लीत अंत्यसंस्कार होणारAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली : विख्यात कायदेतज्ञ आणि माजी अर्थ तसेच संरक्षण मंत्री अरुण जेटली यांच्यावर उद्या ता. २५ दुपारी दोनच्या सुमारास निगमबोध घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती आज देण्यात आली. 67 वर्षीय जेटली यांनी दुपारी बाराच्या सुमारास एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनानंतर जेटलींच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये तयार झालेले  अनेक केंद्रीय मंत्री, नेते आणि कार्यकर्त्यांनी एम्स कडे धाव घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत आणि दौरा अर्धवट सोडून ते उद्या सकाळपर्यंत राजधानीत परत येण्याची शक्यता आहे. “हे  जगातून निघून जाण्याचे वय नाही आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि वकीलाला घडवणाऱ्या या मोठ्या नेत्याचे जाणे हे अतिशय क्लेशकारक आहे,” असे सांगताना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचा कंठ दाटून आला. दरम्यान जेटली यांचे पार्थिव त्यांच्या ए 44 कैलास कॉलनी अस्थानी आज अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल सकाळी दहा ते दुपारी 1 पर्यंत भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यालयात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्या नंतर निगम बोध घाटावर राष्ट्रीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. Vertical Image: English Headline: BJP leader Arun jaitley funeral in New DelhiAuthor Type: External Authorसकाळ न्यूज नेटवर्कनरेंद्र मोदीnarendra modiसकाळअरुण जेटलीarun jaitleyरविशंकर प्रसादravi shankar prasadभारतSearch Functional Tags: नरेंद्र मोदी, Narendra Modi, सकाळ, अरुण जेटली, Arun Jaitley, रविशंकर प्रसाद, Ravi Shankar Prasad, भारतTwitter Publish: Meta Description: विख्यात कायदेतज्ञ आणि माजी अर्थ तसेच संरक्षण मंत्री अरुण जेटली यांच्यावर उद्या ता. २५ दुपारी दोनच्या सुमारास निगमबोध घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती आज देण्यात आली.Send as Notification: 

जेटलींवर उद्या दिल्लीत अंत्यसंस्कार होणार

नवी दिल्ली : विख्यात कायदेतज्ञ आणि माजी अर्थ तसेच संरक्षण मंत्री अरुण जेटली यांच्यावर उद्या ता. २५ दुपारी दोनच्या सुमारास निगमबोध घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती आज देण्यात आली.

67 वर्षीय जेटली यांनी दुपारी बाराच्या सुमारास एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनानंतर जेटलींच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये तयार झालेले  अनेक केंद्रीय मंत्री, नेते आणि कार्यकर्त्यांनी एम्स कडे धाव घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत आणि दौरा अर्धवट सोडून ते उद्या सकाळपर्यंत राजधानीत परत येण्याची शक्यता आहे.

“हे  जगातून निघून जाण्याचे वय नाही आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि वकीलाला घडवणाऱ्या या मोठ्या नेत्याचे जाणे हे अतिशय क्लेशकारक आहे,” असे सांगताना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचा कंठ दाटून आला.

दरम्यान जेटली यांचे पार्थिव त्यांच्या ए 44 कैलास कॉलनी अस्थानी आज अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल सकाळी दहा ते दुपारी 1 पर्यंत भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यालयात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्या नंतर निगम बोध घाटावर राष्ट्रीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.

News Item ID: 
599-news_story-1566637618
Mobile Device Headline: 
जेटलींवर उद्या दिल्लीत अंत्यसंस्कार होणार
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्ली : विख्यात कायदेतज्ञ आणि माजी अर्थ तसेच संरक्षण मंत्री अरुण जेटली यांच्यावर उद्या ता. २५ दुपारी दोनच्या सुमारास निगमबोध घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती आज देण्यात आली.

67 वर्षीय जेटली यांनी दुपारी बाराच्या सुमारास एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनानंतर जेटलींच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये तयार झालेले  अनेक केंद्रीय मंत्री, नेते आणि कार्यकर्त्यांनी एम्स कडे धाव घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत आणि दौरा अर्धवट सोडून ते उद्या सकाळपर्यंत राजधानीत परत येण्याची शक्यता आहे.

“हे  जगातून निघून जाण्याचे वय नाही आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि वकीलाला घडवणाऱ्या या मोठ्या नेत्याचे जाणे हे अतिशय क्लेशकारक आहे,” असे सांगताना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचा कंठ दाटून आला.

दरम्यान जेटली यांचे पार्थिव त्यांच्या ए 44 कैलास कॉलनी अस्थानी आज अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल सकाळी दहा ते दुपारी 1 पर्यंत भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यालयात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्या नंतर निगम बोध घाटावर राष्ट्रीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.

Vertical Image: 
English Headline: 
BJP leader Arun jaitley funeral in New Delhi
Author Type: 
External Author
सकाळ न्यूज नेटवर्क
Search Functional Tags: 
नरेंद्र मोदी, Narendra Modi, सकाळ, अरुण जेटली, Arun Jaitley, रविशंकर प्रसाद, Ravi Shankar Prasad, भारत
Twitter Publish: 
Meta Description: 
विख्यात कायदेतज्ञ आणि माजी अर्थ तसेच संरक्षण मंत्री अरुण जेटली यांच्यावर उद्या ता. २५ दुपारी दोनच्या सुमारास निगमबोध घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती आज देण्यात आली.
Send as Notification: