नवापूर विधानसभा मतदारसंघ : गावित आणि नाईकांच्या वादात तिसऱ्याचा लाभ?

स्वातंत्र्यापासून कॉंग्रेसचा पारंपारिक गड म्हणून नवापूर विधानसभा मतदार संघाची संपूर्ण राज्यात ओळख आहे. आतापर्यंत या मतदारसंघात फक्त आणीबाणी नंतर झालेल्या निवडणुकीत आणि २००९ च्या विधानसभा मतदार संघात कॉंग्रेसचे उमेदवार पराभूत झाले आहेत.
या मतदार संघाची दुसरी ओळख सांगायची  तर कॉंग्रेसच्या इतिहासात इंदिरा गांधींपासून थेट सोनिया गांधींपर्यंत काँग्रेस अध्यक्षांनी या तालुक्यातूनच


                   नवापूर विधानसभा मतदारसंघ : गावित आणि नाईकांच्या वादात तिसऱ्याचा लाभ?
<div>स्वातंत्र्यापासून कॉंग्रेसचा पारंपारिक गड म्हणून नवापूर विधानसभा मतदार संघाची संपूर्ण राज्यात ओळख आहे. आतापर्यंत या मतदारसंघात फक्त आणीबाणी नंतर झालेल्या निवडणुकीत आणि २००९ च्या विधानसभा मतदार संघात कॉंग्रेसचे उमेदवार पराभूत झाले आहेत.</div> <div>या मतदार संघाची दुसरी ओळख सांगायची  तर कॉंग्रेसच्या इतिहासात इंदिरा गांधींपासून थेट सोनिया गांधींपर्यंत काँग्रेस अध्यक्षांनी या तालुक्यातूनच