वाई तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या उमेदवारांसाठी खुशखबर

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील ठिकाणी अंमलबजावणी होणार अंमलबजावणी

वाई तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या उमेदवारांसाठी खुशखबर

वाई तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या उमेदवारांसाठी खुशखबर

जिल्ह्यातील सर्वच तालुक्याच्या  ठिकाणी अंमलबजावणी होणार

वाई/दौलतराव पिसाळ

वाईच्या प्रांताधिकारी कर्यालयात जात पडताळणी साठी ग्राम पंचायत निवडणूक लढविणार्या उमेदवारांचे अर्ज दि ,२५ ,२६,२७ ,या सुट्टी काळातही जात पडताळणी साठीचे अर्ज स्विकारले जातील असा आदेश उपजिल्हाधिकारी कीर्ती नलावडे यांनी काढला आहे.