फलटणची जागा रयतक्रांती संघटनेला?

फलटणची जागा रयतक्रांती संघटनेला?

फलटणची जागा रयतक्रांती संघटनेला?
   फलटण प्रतिनिधी: 
सातारा जिह्याचे लक्ष लागले असलेल्या फलटण कोरेगाव विधानसभा  मतदारसंघ हा रयतक्रांती संघटनेला सुटला आहे अशी माहिती सुत्रांच्या कडून मिळत आहे.