राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या BA अभ्यासक्रमात रा.स्व.संघाचा इतिहास

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने बीएचा अभ्यासक्रम बदलला आहे. यामध्ये लक्षवेधी ठरतो आहे नुकताच अभ्यासक्रमात सामील करण्यात आलेला विषय - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्र निर्माणात योगदान. हा नवीन अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक सत्रापासून शिकवण्यात येणार असल्याची माहिती आहे. याआधी अभ्यासक्रमात असलेले दोन विषय - नेचर ऑफ मोडरेट पोलिटिक्स आणि


                   राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या BA अभ्यासक्रमात रा.स्व.संघाचा इतिहास
<strong>नागपूर :</strong> राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने बीएचा अभ्यासक्रम बदलला आहे. यामध्ये लक्षवेधी ठरतो आहे नुकताच अभ्यासक्रमात सामील करण्यात आलेला विषय - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्र निर्माणात योगदान. हा नवीन अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक सत्रापासून शिकवण्यात येणार असल्याची माहिती आहे. याआधी अभ्यासक्रमात असलेले दोन विषय - नेचर ऑफ मोडरेट पोलिटिक्स आणि