तासवडे टोल नाका बंद

तासवडे टोल नाका बंद उंब्रज/प्रतिनिधी तासवडे टोल नाक्यावर केंद्र सरकारच्या आदेशाने टोल वसुली दुपारी २ वाजले पासून बंद करण्यात आली आहे.कोरोना च्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी काल रात्री ट्विटरवर याबाबत संकेत दिले होते आज दुपारी याबाबत कार्यालयात आदेश प्राप्त होताच टोल वसुली स्थगित करण्यात आली आहे.

तासवडे टोल नाका बंद