कपाळावर अर्धचंद्राची खूण असलेल्या बोकडाची किमंत 11.75 लाख

वाशीम : सध्या वाशीम जिल्ह्यातील एक बोकड चर्चेचा विषय बनला आहे. हा काही साधा बोकड नाही, हा लाखमोलाचा बोकड आहे. या बोकडाची किंमत ऐकून भल्याभल्यांची झोप उडाली आहे. या बोकडाची किंमत तब्बल 11.75 लाख रुपये आहे. हा बोकड वाशीम जिल्ह्यातील खडकी ढंगारे गावातील जीजेबा खंदारे यांच्या मालकीचा आहे. जीजेबा खंदारे


                   कपाळावर अर्धचंद्राची खूण असलेल्या बोकडाची किमंत 11.75 लाख
<strong>वाशीम</strong> : सध्या वाशीम जिल्ह्यातील एक बोकड चर्चेचा विषय बनला आहे. हा काही साधा बोकड नाही, हा लाखमोलाचा बोकड आहे. या बोकडाची किंमत ऐकून भल्याभल्यांची झोप उडाली आहे. या बोकडाची किंमत तब्बल 11.75 लाख रुपये आहे. हा बोकड वाशीम जिल्ह्यातील खडकी ढंगारे गावातील जीजेबा खंदारे यांच्या मालकीचा आहे. जीजेबा खंदारे